History, asked by anushkachaudhari58, 12 hours ago

समजा तुम्हाला टूथपेस्ट खरेदी करायची आहे आणि दुकानदाराने असे म्हटले की, तुम्ही टूथब्रश खरेदी केला तरच तुम्हाला मी टूथपेस्ट विकू शकतो, कोणत्या अधिकरामध्ये तुम्ही फक्त टूथपेस्ट विकत घेऊ शकता? 1. माहिती मिळवण्याचा अधिकार
2. दाद मागण्याचा अधिकार
3. प्रतिनिधित्वाचा हक्क
4. निवडीचा हक्क
please answer the question fast
it's argent ​

Answers

Answered by raujashaikh
0

Answer:

1 and 4

is a right answer

4 is more correct than 1

Answered by kadamachyut16
0

Answer:

नेवडीचा अधिकार

Explanation:

कारण जाणण्यासाठी लाईक करा.

Similar questions