History, asked by pallaviundegaonkar, 6 hours ago

samajat sanghrsh kevha nirman hovu saktat​

Answers

Answered by savitasharwan
1

Explanation:

सोशल कॉन्फ्लिक्ट). ही एक सर्वव्यापी वैश्विक नैसर्गिक घटना ( यूनिव्हर्सल फिनॉमिनन ) असून तिची बीजे सामाजिक असंतोषात रुजलेली आढळतात. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे; मात्र संघटनात्मक व विघटनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या प्रेरणा माणसामध्ये दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही सद्गुण असतात, तद्वतच काही दुर्गुणही असतात. या दुर्गुणांमुळे (राग, लोभ, मत्सर) त्याची वृत्ती संघर्षमय होते. सामान्यतः समाजात विविध व्यक्ती आणि समूह परस्परसमाधानकारक अशा पायावर आपल्या संबंधांचे समायोजन करीत असतात.

Similar questions