समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण
समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा
लागतो.
#Lover5354
Answers
Answered by
6
मनात खुप काही असतं सागण्यांसारख पण....
काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..
आतलं दुःख मनात ठेवुन अश्रु लपवण्यातंच आपलं भलं असतं ..
एकांतात रडलं तरी चालेल लोकांमध्ये मात्र हसावच लागतं... जीवन हे असच असतं
ते आपलं असलं तरी इतरांसाठी जगावं लागतं ...
#SweetCandy10
Similar questions