India Languages, asked by Ansh8729, 2 months ago

समकालीन मराठी कथा या पुस्तकाचे संपादक कोण आहे​

Answers

Answered by sukhsheal23
6

Answer:

२४ एप्रिल २००६ रोजी पुण्यात ‘समकालीन प्रकाशन’ या प्रकाशनसंस्थेची सुरुवात झाली. सामाजिक विषय महत्त्वाचे मानणाऱ्या आणि ते विषय आतून-बाहेरून समजावून घेऊ इच्छिणाऱ्या वाचकांना एक भक्कम व्यासपीठ मिळावे या उद्देशानेच ‘समकालीन’ची आजवरची वाटचाल राहिलेली आहे.

`मराठीतील अव्वल दर्जाची प्रकाशनसंस्था उभी करण्याची आमची इच्छा आहे. व्यावसायिकता, प्रयोगशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचं संतुलन साधून चांगली पुस्तकं प्रकाशित करण्याची आमची भूमिका आहे. स्मरणरंजन म्हणजे नॉस्टेल्जियामध्ये न अडकता समकालीन विषयांचं बोट धरून आम्ही पावलं टाकू इच्छितो...'

- १५ ऑगस्ट २००६ रोजी प्रकाशित झालेल्या समकालीन प्रकाशनाच्या पहिल्या पुस्तकाच्या (खरेखुरे आयडॉल्स) प्रस्तावनेतील मजकूर

Answered by amolkurnapalle
15

Explanation:

समकलीन मराठी कथा या पुस्तकात किती कथा आहेत

Similar questions