सममूल्य रेषा एकमेकींपासून दूर असल्यास घटकातील बदल....असतो
Answers
Answered by
3
Answer:
सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर समान मूल्य असणार्या बिंदुना जोडणारी रेषा . ... सममूल्य रेषा जवळ जवळ असतील , तर घटकांतील बदल तीव्र असतो . जर या रेषा एकमेकांपासून दूर असतील , तर बदल मंद असतो .
Similar questions