Geography, asked by vaishalidhawale3865, 1 day ago

सममुल्य रेषा एकमेकांपासून दूर असल्यास घटकातील बदल _____ असतो.​

Answers

Answered by hajra6
12

Answer:

सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर समान मूल्य असणार्या बिंदुना जोडणारी रेषा . ... सममूल्य रेषा जवळ जवळ असतील , तर घटकांतील बदल तीव्र असतो . जर या रेषा एकमेकांपासून दूर असतील , तर बदल मंद असतो .

Explanation:

plz plz make me brainlist

Answered by shankarkamble8241
1

Explanation:

सममुल्य रेषा एकमेकांपासून दूर असल्यास घटकातील बदल _____ असतो.

Similar questions