सममूल्य रेषा ॼवळॼवळ असल्यास घटकातील बदल टींब असतो
Answers
Answered by
33
Answer:
सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर समान मूल्य असणार्या बिंदुना जोडणारी रेषा . एखाद्या भौगोलिक घटकाचा अभ्यास करताना त्या त्या घटकाच्या मुल्यांचा विचार करून अश्या रेषा नकश्यावर काढल्या जातात .
सममूल्य रेषांचाउपयोग प्राकृतिक घटकांचे नकाशे तयार करताना होतो. या रेश्यामुळे तापमान ,पर्जन्य ,वायुदाब ,क्षारता इत्यादी घटकांचे वितरण समजते . अश्या रेषांना अनुक्रमे समताप रेषा , सम पर्जन्य रेषा , समदाब रेषा व समक्षार रेषा म्हणतात .
सममूल्य रेषा जवळ जवळ असतील , तर घटकांतील बदल तीव्र असतो . जर या रेषा एकमेकांपासून दूर असतील , तर बदल मंद असतो .
Explanation:
please follow me
Answered by
8
Answer:
लोकसंख्येचे वितरण दाखवतांना ग्रामीण लोकसंख्या कोणत्या नकाशावरून दाखवली जाते ? *
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Accountancy,
9 months ago
English,
9 months ago
Math,
1 year ago
History,
1 year ago