India Languages, asked by BhSam, 10 months ago

Samanarthi shabd in marathi
Buddhi
Pls guys help exams!

Answers

Answered by yjugade
13

Answer:

मेघा, मेधा, प्रज्ञा, मती.

Answered by halamadrid
4

■■ 'बुद्धी', या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत मती,अक्कल.■■

● बुद्धी या शब्दाचा वाक्यात प्रयोग:

१. आई राकेशचा अभ्यास घेताना म्हणाली," राकेश, तू परीक्षेत बुद्धी वापरून प्रश्नांचे उत्तर देते जा".

● समानार्थी शब्द - ज्या शब्दांंचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांंना समानार्थी शब्द म्हटले जाते.

● समानार्थी शब्दांंचे काही उदाहरण:

१. आठवण - स्मृती.

२. ईश्वर - परमेश्वर, देव.

Similar questions