samanarthi shabd of mitra in marathi
Answers
Answered by
4
Answer:
सखा, सवंगडी, दोस्त हे शब्द मित्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Step-by-step explanation:
समानार्थी शब्द -
भाषेमध्ये चे वेगवेगळे शब्द असतात त्या प्रत्येक शब्दाचा एक अर्थ असतो व ज्या ज्या शब्दांचा अर्थ हा एक सारखाच असतो ते सर्व शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द असतात.
उदाहरणार्थ -
पुष्प- फुल
नभ -आकाश
धरणी- भू
निर -पाणी
हस्त हात
गवत- तृण
पर्ण- पान
चेहरा -मुख
चक्र -चाक
रान -जंगल
वरील दिलेल्या सर्व जोड्या मधील शब्दांचा अर्थ एकमेकांसारखा आहे म्हणून ते एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत
Similar questions