Samanarthi shabh Marathi
Stuti
Mati (mud)
No spams.
Answers
Answered by
0
Answer:
UDI yes wrong
Explanation:
Stuti-------
Answered by
2
■■प्रश्नात दिलेल्या शब्दांचे समानार्थी शब्द आहेतः■■
१. स्तुती- प्रशंसा, कौतुक.
२. माती - मृदा.
●या शब्दांचा वाक्यात प्रयोग:
१. स्तुती-
परीक्षेत पहिला क्रमांक मिळवल्यामुळे, वर्गशिक्षकांनी सगळ्यांसमोर सोहमची स्तुती केली.
२. माती-
पहिला पाऊस पडल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात पसरलेला मातीचा सुगंध सगळ्यांनाच आवडतो.
● समानार्थी शब्द: ज्या शब्दांचा अर्थ एकसारखा किंवा समान असतो, अशा शब्दांना समानार्थी शब्द म्हटले जाते.
Similar questions