समरस होणे वाक्यात उपयोग करा
Answers
Answered by
5
Answer:
समरस होणे- मिसळून जाणे
वडिलांच्या बदलीमुळे प्रतीक ला शाळा बदलावी लागली, सुरवातीचे काही दिवस तो एकटाच राही पण नंतर त्याच्या बोलक्या स्वभावामुळे तो इतर मित्रांच्यात समरस झाला
Answered by
0
Answer:
समरस होणे- मिसळून जाणे
आईच्या बदलीमुळे सुनीलला शाळा बदलावी लागली, सुरुवातीला तो एकटाच होता पण नंतर त्याच्या बोलक्या स्वभावामुळे इतर मित्रांसोबत जुळले.
Explanation:
अन्य उदाहरणे
वाक्यात उपयोग करा रममाण होणे.
रममाण होणे - तल्लीन होने
- सुरेश, किशोर कुमार यांचे गाणी एकण्यात रममाण
- झाला होता.
वाक्य प्रचारांची अन्य उदाहरणे
1. अवलंब करणे - स्वीकारणे
- गुरुजी नी दिलेल्या ज्ञान सर्वानी अवलंब केला.
2.. निश्चय करणे - ठाम राहणे
- मी नेहमी अभ्यास करण्याचा निश्चय केला.
3. अवगत असणे - माहित असणे
- राजू परिक्षेत प्रथम येणार या बातमीशी मी
- अवगत होती.
4. तारेवरची कसरत करणे - खूप परिश्रम करणे.
- गरीब लोक आपल्या पोट भरण्यासाठी तारेवरची
- कसरत करतात .
अन्य उदाहरणे
चारचौघात अपमानीत होणे.
वाक्यात उपयोग-
- राजेशने वर्गात वाईट कृत्य केल्यामुळे संपूर्ण वर्गासमोर त्याची नाचक्की झाली.
- कार्यालयातून नेहमी काहीतरी चोरण्यात पटाईत असलेला राहुल आज अचानक पकडला गेल्यामुळे सर्वांसमोर त्याची नाचक्की झाली.
- राजेशची मुलगी घरातून पळून गेल्यामुळे संपूर्ण समाजात त्याची नाचक्की झाली.
- वर्षभरापासून करत असलेल्या प्रयत्नानंतर देखील प्रोजेक्ट न मिळाल्यामुळे एवढ्या मोठ्या कंपनीची नाचक्की झाली.
learn more about it
https://brainly.in/question/15690570
https://brainly.in/question/40111632
#SPJ2
Similar questions