Sociology, asked by amrutnikhade97, 5 hours ago

समतोल आहार म्हणजे काय​

Answers

Answered by Anonymous
15

Answer:

समतोल आहार म्हणजे असा आहार ज्यातून प्रथिने (प्रोटीन), कार्बोदके (कार्बोहायड्रेट), स्निग्ध पदार्थ (फॅट्स), जीवनसत्वे (विटामिन्स) आणि क्षार (मिनरल) ही सर्व पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळतात. समतोल आहारामुळे आपल्या शरीराला योग्य ती ऊर्जा आणि पोषकतत्वे मिळतात.

Similar questions