२. समतोल आहार म्हणजे काय?
Answers
Answered by
4
Answer:
समतोल आहार ज्यात सर्व जीवनाश्यक पौष्टीकांच समावेष असतो त्या आहारस balanced diet म्हणतात. जीवनावश्यक पौष्टिक म्हणजे कर्बोदके, खनिजे, प्रथिने, फायबर, चरबी युक्त अन्न. योग्य आणि शरीराला पुरेसे पौष्टिक अन्न आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत करते , लहान सहान आजारांचा समर्थपणे मुकाबला करण्यास शरीर सक्षम बनते.
Similar questions