History, asked by sakilapinjari111, 1 month ago

समताप रेषा म्हणजे काय​

Answers

Answered by soniya6635
10

Answer:

तर समान तापमान असणारी दोन ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा म्हणतात. या रेषा जमिनीवरील उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. तसेच या रेषा अक्षवृत्तांना समांतर असतात.

Explanation:

Hope it helps you :)

Similar questions