Samudra kinare ek tas essay in marathi
Answers
Answered by
3
Answer:
फिरायला आलेले लोक
गेल्या रविवारी संध्याकाळी मित्रांसह चालत मी समुद्रकिनारी पोहोचलो. रंगीबेरंगी कपडे घातलेले मुले पाण्यात खेळत होते. लहान मुलेमुली उडणाऱ्या फुलपाखरांसारख्या सुंदर दिसत होत्या. किनाऱ्यावर बसलेले लोक आपापल्या गप्पा गोष्टींमध्ये मग्न होते. काही तरुण किनाऱ्यावर वेगवेगळे खेळ खेळत होते. काही लोक बसून ट्रान्झिस्टर रेडिओ ऐकत होते. दूर बसलेला एक चित्रकार कागदावर समुद्राच्या सजीव सौंदर्याला रेखाटत होता. काही लोक आनंदाने इकडे तिकडे फिरत होते.
mark me as brainlest
Similar questions
Science,
5 months ago
Math,
5 months ago
India Languages,
9 months ago
Science,
1 year ago
History,
1 year ago