samudracha samanarthi
Answers
Answered by
1
Answer:
sagar
Explanation:
samudra Che samanarthi :sagar
Answered by
0
Answer:. सागर
Explanation:
समुद्राचे समानार्थी: सागर, समुद्र
जगातील ७० टक्के भाग खारं पाणी तर ३० टक्के भाग प्यायचे गोडे पाणी ह्यांनी व्यापला आहे. समुद्र म्हणजे खाऱ्या पाण्याचे पात्र होय. महाकाय, अफाट, अथांग समुद्र असे बरेच विशेषणे समुद्राला देण्यात येतात. ह्या साठी करणे ही तशीच आहेत, समुद्र कधी कोणाचं ऐकत नाही, महापूर, त्सुनामी असे नैसर्गिक विपत्ती न सांगता येतात व मानवी जीवनाचं समतोल बिघडून टाकतात.
Similar questions