samudrache pani khare ka asate
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:don't post any junk post like this
Explanation:
Answered by
0
नदी, तलाव यांचे पाणी खारट लागत नाही. परंतु नदी समुद्राला मिळाल्यानंतर पाणी खारट बनते आणि समुद्राचे पाणी मूलतः खारट असते.याला वैज्ञानिक कारण आहे.
जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो त्या
पाण्यात काही प्रमाणात क्षार असतात. परंतु त्यांचे प्रमाण कमी असते. म्हणून त्यांची चव आपल्या जिभेला जाणवत नाही. म्हणून हे पाणी आपल्याला खारट लागत नाही.
समुद्राचे पाणी खारट असल्याचे प्रमुख कारण म्हणजे, समुद्राच्या पाण्यात 30% पेक्षा अधिक क्षार असतात. त्यामुळे आपल्याला समुद्राचे पाणी खारट लागते.
_______________________________
Similar questions
English,
5 months ago
Hindi,
5 months ago
Math,
11 months ago
Social Sciences,
1 year ago
Social Sciences,
1 year ago