Social Sciences, asked by Rautravi, 1 year ago

सन 1904 मध्ये मित्रमेळा संघटनेला कोणते नाव देण्यात आले​

Answers

Answered by meshurrabari
18

Answer:

और यह भी कहा है कि इस बार भी कहा है आपने गोलियाँ आज नहीं रुक रहे थे

Explanation:

कि हम नहीं जानते तो हैं लेकिन यह सब का बहुत बहुत खगोलीय ङ

Answered by halamadrid
0

■■सन १९०४ मध्ये मित्रमेळा संघटनेला 'अभिनव भारत' हे नाव देण्यात आले​.■■

●१८९९ मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा भाऊ गणेश दामोदर साकारकर यांनी नाशिकमध्ये 'मित्र मेळा' नावाची गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापित केली होती.

● १९०४ मध्ये, विनायक सावरकर यांनी या संघटनेचे नाव बदलून 'अभिनव भारत' असे ठेवले.

●या संघटनेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांना प्रभावित केले.

● या संघटनेतील सदस्यांनी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या सुद्धा केली.

Similar questions