सन 1904 मध्ये मित्रमेळा संघटनेला कोणते नाव देण्यात आले
Answers
Answer:
१८९९ मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा भाऊ गणेश दामोदर साकारकर यांनी नाशिक मध्ये 'मित्र मेळा' नावाची गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापित केली.१९०४ मध्ये विनायक सावरकर यांनी या संघटनेचे नाव पुनर्नामित करून 'अभिनव भारत' असे ठेवले. या संघटनेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांना प्रभावित केले. या संघटनेतील सदस्यांनी काही ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली.
Explanation:
Answer: अभिनव भारत
Explanation: १८९९ मध्ये विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचा भाऊ गणेश दामोदर साकारकर यांनी नाशिक मध्ये 'मित्र मेळा' नावाची गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापित केली. १९०४ मध्ये विनायक सावरकर यांनी या संघटनेचे नाव पुनर्नामित करून 'अभिनव भारत' असे ठेवले. या संघटनेने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी लोकांना प्रभावित केले.