Geography, asked by lewiscook227, 1 year ago

सन्निघर्षण आणि अपघर्षण फरक स्पष्ट करा.

Answers

Answered by AadilAhluwalia
17

१.अपघर्षण

अपघर्षण ही एक प्रक्रिया आहे जी वाहत्या नदीमध्ये होते. ह्या प्रक्रियेत पाण्याचा प्रवाह आपल्या सोबत दगड, वाळू व माती इत्यादी पदार्थांसह पुढे वाहते. ह्या मुले सर्व पदार्थांच्या संपर्कास येणारे किनारे व डोंगर यांचे क्षरण होऊ लागते. ह्या संपूर्ण प्रक्रियेला अपघर्षण असे म्हणतात.

२. सन्निघर्षण

सन्निघर्षण ही सुद्धा नदीतील प्रक्रिया आहे. ह्या प्रक्रियेत पाण्याचा प्रवाहात वाहणाऱ्या एखाद्या पदार्थाचे एकमेकांसोबत झालेले घर्षण आणि त्यामुळे त्यांचा आकारात बदल होणे, म्हणजे आकार लहान होणे ह्या प्रक्रियेला सन्निघर्षण असं म्हणतात.

Similar questions