Science, asked by ssimran0492s2, 9 hours ago

सन वेण आ
गुण)
वसन म्हणजे काय?
. बाह्येन्द्रीये म्हणजे काय ? त्यांची नावे लिहा.
वेगवेगळ्या भागात आहारात विविधता का असते ?​

Answers

Answered by amitsajekar32
3

बाह्य बाजूला दिसणारी जी इंद्रिये असतात त्त्यांना बाह्यन्द्रिये असे म्हणतात .नावे -कान,नाक डोळे , त्वचा इ.

Answered by anjumraees
1

Answer:

वसन महनजे कापूस, रेशीम वा लोकरीपासून बनविलेले आच्छादन.

Explanation:

बाह्येन्द्रीये म्हणजे बाह्यांद्रिये म्हणजे बाह्य बाजूला (दिसणारी) जी इंद्रिये असतात त्यांना बाह्यांद्रिये असे म्हणतात. उदा . कान, नाक,डोळे,त्वचा इ.

Similar questions