World Languages, asked by npathak7785, 1 year ago

Sanache mahatva nibandha Marathi madhe

Answers

Answered by ShivPriya
17
What language is this is it marati
Answered by halamadrid
33

Answer:

भारत हा सणांचा देश आहे.इथे विविध धर्माचे लोक राहत असल्यामुळे,वर्षभर येथे वेगवेगळे सण आनंदाने व उत्साहाने साजरे केले जातात.

प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणतीतरी पौराणिक कथा किंवा कारण असते.या सणांमुळे लोकांमध्ये एकता वाढते.हिंदू, मुस्लिम,शिख,ख्रिश्‍चन बांधव सगळे एकमेकांच्या सणांमध्ये उत्साहाने सामील होतात.

सणांच्या वेळी सगळीकडे उत्साहाचे व सकारात्मक वातावरण असते. सागळेजण तणाव विसरून उल्लासाने सण साजरा करतात.सण साजरा केल्यामुळे आपण आपल्या पुढच्या पिढीला आपले धार्मिक व पारंपारिक महत्व सांगू शकतो.सणांच्या निमित्ताने आपल्याला आपल्या नातेवाईकांसोबत,मित्रांसोबत वेळ घालवता येते.सणांमुळे आपल्या हातून दानधर्म होते.आपल्याला इतर सणांबद्दल माहिती मिळते.

रोजच्या ठराविक दिनचर्यामुळे आपण कंटाळतो व थकतो.तेव्हा सणांच्या वेळी असलेल्या आनंदमय वातावरणामुळे आपल्यामध्ये उत्साह येतो.

अशा प्रकारे,सणांचे खूप महत्व असून,प्रत्येकाने सगळे सण आनंदाने साजरे केले पाहिजेत.

Explanation:

Similar questions