sandhi marathi samanarthi shabd
Answers
Answered by
3
Answer:
मोका किंवा योग्य मुहूर्त हे शब्द संधी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.
Explanation:
समानार्थी शब्द --समान-
समान अर्थ असणारे शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. भाषेमध्ये एका शब्दाचा जो अर्थ असतो त्या अर्थाचे अनेक असे शब्द असू शकतात.
उदाहरणार्थ-
अवनी- धरा
हर्ष -आनंद
मान -आदर
वात -वायू
सुरवात -आरंभ
आश्चर्य- नवल
संधी -मोका
समाप्त -शेवट
ध्वनी -आवाज
तन -शरीर
स्नान- आंघोळ
वरील सर्व जोड्यांमधील शब्दांचे अर्थ समान असल्यामुळे ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत. शब्द -समान अर्थ असणारे शब्द म्हणजे समानार्थी शब्द होय. भाषेमध्ये एका शब्दाचा जो अर्थ असतो त्या अर्थाचे अनेक असे शब्द असू शकतात.
Similar questions
Hindi,
1 month ago
Math,
3 months ago
Accountancy,
10 months ago
Physics,
10 months ago
English,
10 months ago