India Languages, asked by harshikameshram05, 9 months ago

Sane guruji vidaylaya , solapur bhavay varshik krida Maha utsav sampan batmi lekhan

Answers

Answered by abdulsamadkhan9433
1

Explanation:

give me answers ot this question

Answered by mad210216
16

"शाळेतील वार्षिक क्रीडा उत्सवाची बातमी"

Explanation:

"साने गुरुजी विद्यालयात भव्य वार्षिक क्रीडा उत्सव संपन्न"

दिनांक : २० डिसेंबर २०२१, शनिवार.

सोलापुर: दिनांक २० डिसेंबर २०२१ रोजी साने गुरुजी विद्यालयात भव्य वार्षिक क्रीडा उत्सव आनंद व उत्साहाने साजरे केले गेले. शाळेच्या क्रीडा शिक्षकाने मैदानात नारळ फोडल्यानंतर कार्यक्रमाला आरंभ झाला. मैदान विद्यार्थ्यांनी व शिकांच्या उपस्थितीने गच्च भरले होते.  कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून शहराच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष सुनील म्हात्रे उपस्थित होते. त्यांनी 'मानवी जीवनात खेळांचे महत्व' या विषयावर आपले विचार मांडले. विविध व नवनवीन खेळांचे आयोजन केले गेले होते. स्पर्धांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडून पारितोषिक देण्यात आले. नंतर मान्यवरांचे आभार प्रदर्शन झाले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.

Similar questions