sanganak shap ki vardan essay
Answers
Answer:
आजचे युग हे ‘ संगणकाचे युग ‘ यौग्य आहे हे सर्वानी मान्य केले आहे आणि त्यामुळे संगणकाला कोणी शाप मानले, आहे असे वाटत नाही. पण ज्यावेळी आपल्याला प्रथम संगणकाची झाली, तेव्हा मात्र लोकांना लोकांना ‘ संगणक ‘ हे मोठे संकट वाटत होते. एक संगणक करतो. त्यामुळे एखाद्या कार्यालयात एक संगणक आला, तर अनेकजण बेरोजगार होतील, अशीच भीती सर्वाना वाटत होती.
प्रारंभी निर्माण झालेली हि भीती वगळली तर संगणकाच्या विरोधात एकही गोष्टी दाखवता येणार नाही. उलट उलट संगणकाचे फायदेच फायदे दिसून येत आहेत.संगणकाचा सर्वात मोठा गन म्हणजे अत्यंत अचूक व प्रचंड वाजत काम करण्याची अफाट क्षमता. या गुणांचा सर्वत्र उपयोग होतो.
अगदी गुंतागुंतीच्या गणितापासून ते छपाईपर्यंत सर्व कामे संगणक सहजपणे करु शकतो. त्यामुळे लहान लहान कार्यालयांपासून ते मोठ्यामोठ्या कंपन्यांपर्यंत सगळीकडे संगणकाचा सर्रास उपयोग केला जात आहे. संगणकात हवी तितकी माहिती साठवून ठेवता येते आणि हवी ती माहिती क्षणार्धात मिटवता येते.
Explanation: