History, asked by kamble621979, 3 months ago

sant janabai 10 line.​

Answers

Answered by muneshkadyan1986
0

Explanation:

Sant Janabai Information In Marathi संत जनाबाई याअतिशय सामान्य स्त्री होत्या. पण आयुष्यभर मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या दासीने एक असामान्य काम केलेल आपल्याला दिसून येते. ते म्हणजे तीन काळजाचा ठाव घेणारे अभंग लिहिले आणि मराठवाड्यातल्या गंगाखेडची जनी संत जनाबाई बनली. तत्कालीन खालच्या सामाजिक स्तरातून स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करणाऱ्या संत जनाबाईंची ओळख आहे. संत जनाबाई अत्यंत सामान्य जीवनातून अलौकिक अशी यशाची झेप घेणाऱ्या जनाबाई आहेत.

Similar questions