Sant namdev yanchi mahiti sanga marathi made
Answers
Answered by
3
Answer:
संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संत होऊन गेले. नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती असे म्हटले जाते. तथापि त्यांना ती पूर्ण करता आली नाहीत. नामदेवाचे ५०० किंवा ६०० अभंग आज उपलब्ध आहेत. नामदेव गाथेमध्ये असलेले पुष्कळसे अभंग नामदेवाचे वाटत नाहीत. नामदेव गाथेत या विष्णूदास नाम्याचे तसेच नामदेवांचे अभंग ही अंतर्भूत आहे. आपण आज नामदेवांविषयी माहिती पाहणार आहोत.
Explanation:
I try to hrlp you .
Hope it will be helpfyl to you .
Mark me as brainliest answer .
Thank you .
Similar questions