Hindi, asked by janardan66, 8 months ago

सप्तपदी या शब्दाचा विग्रह ​

Answers

Answered by shishir303
8

सप्तपदी या शब्दाचा विग्रह...

सप्तपदी ⦂ सप्तपदांचे समूह

समासे प्रकार ⦂ द्विगू समास

व्याख्या ⦂

✎... द्विगु समास मध्ये पहिला पद ही संख्या दर्शवते. जेव्हा दोन किंवा अधिक शब्द जोडून नवीन शब्द तयार होतो, तेव्हा त्या नवीन शब्दाला 'समास' म्हणतात. या नवीन शब्दाचा अर्थ मूळ शब्दांच्या अर्थापेक्षा वेगळा असू शकतो किंवा मूळ शब्दांच्या अर्थाला नवीन विस्तार मिळतो. समाजकारणाने बनलेल्या शब्दाला त्याच्या मूळ शब्दात विभक्त करणे याला 'समास विग्रह' म्हणतात.

◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌◌

Answered by sanath24
0
Answer:
सप्तपदांच समुह


Similar questions