Hindi, asked by Rayan1236, 10 months ago

सप्तरंग ८
PI
संतवाणी
पाठपरिचय:
आपल्या पिलांसाठी खाद्य आणावे म्हणून पक्षी दाही दिशांना फिरतात. आपल्या बाळावरील आईच्या
प्रेमाची उदाहरणे देऊन संत जनाबाईने विठ्ठलमाऊली आम्हांला सतत कशी सांभाळत असते, याचे वर्णन या
कवितेत केले आहे.
दळितां कांडिता | तुज गाईन अनंता ।।१।।
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम गा मुरारी ।।२।।
नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ।।३।
मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी ।।४।।
लक्ष लागले चरणासी । म्हणे नामयाची दासी ।।५।।
पक्षी जाय दिगंतरा । बाळकांसी आणी चारा ।।१।।
घार हिंडते आकाशी । झेप घाली पिल्लांपासीं ।।२।।
माता गुंतली कामासी । चित्त तिचे बाळापाशीं ।।३।।
-फिरतो
वानर हिंडे झाडावरी । पिली बांधुनी उदरीं ।।४।।
तैसी आम्हांसी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ।।५।।​

Answers

Answered by architt289
0

Answer:

Please type it in Hindi . If you can .

Similar questions