India Languages, asked by jitunikam499, 1 month ago

सर्जनशीलता म्हणजे काय?

Answers

Answered by sangram3636
2

Answer:

  • सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता होय. इंग्रजीत बोले तो इनोवेशन (Innovation).

  • मग ते अस कुठेही लागू होत. भाषेत सर्जनशीलता असते, प्रसार माध्यम सर्जनशीलतेला जास्त भर देतात, लेखक, शास्त्रज्ञ सुद्धा सर्जनशीलतेचा जास्त विचार करतात. काहीतरी नवीन टाईप.

  • उदाहरण: भाषेतील सर्जनशीलता

  • मी लिहतांना अस्सल मराठी शब्द वापरत नाही जसे की प्रोब्लेम, बॉर होतंय, टेन्शन घ्यायचं नाही, फ्री राहायचं मस्त, इंग्रजीत बोले तो असे खूप सारे शब्द, वाक्य मी काय आपल्यापैकी सगळेचजण मराठी लिहतांना आणि बोलतांना वापरतात ह्याला भाषेची सर्जनशीलता म्हणतात की कूछ अलग प्रकारचं. हे योग्य आहे की अयोग्य ही अलग बात झाली.
Similar questions