Geography, asked by silimkarnikita4, 3 months ago

सरासरी आयुर्मान म्हणजे काय ​?​

Answers

Answered by gurpreetkang280
48

Answer:

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) सध्याचा मृत्युदर व समाजातील आरोग्य स्थिती लक्षात घेता मनुष्य जिवंत राहण्याची अपेक्षा असलेली सरासरी वर्ष म्हणजे आयुर्मान. यानुसार भारतातील आयुर्मान १९६० मध्ये ४२, १९८० मध्ये ४८, १९९० मध्ये ५८.५, २००० मध्ये ६२ होते. २००१-०५ दरम्यान पुरुषांचे वयोमान ६२.५ तर स्त्रियांचे ६३.९ होते

Answered by dmali9864
0

Answer:

एखाद्या प्रदेशात जन्मला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते तो कालावधी, म्हणजे ‘सरासरी आयुर्मान’ होय.

ok

Similar questions