३) सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात
Answers
Answer:
Answer:
एखाद्या व्यवसायाचे ध्येय प्राप्त करताना, विविध यंत्रणा आणि तंत्रांचा उपयोग करणे महत्वाचे असते, व्यवस्थापनेतील तत्वांचे स्वरूप व त्यातील काही छोट्या मोठ्या तंत्रांना वैश्विक मान्यता प्राप्त असल्याकारणाने त्या तंत्राना “तत्वे” असे संबोधले जाते. ही तत्वे व्यवस्थापकाला व्यवसायाची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात त्यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास मदत होते व व्यवसायचे ध्येय साध्य होते.
एखाद्या व्यवसायाचे ध्येय प्राप्त करताना, विविध यंत्रणा आणि तंत्रांचा उपयोग करणे महत्वाचे असते, व्यवस्थापनेतील तत्वांचे स्वरूप व त्यातील काही छोट्या मोठ्या तंत्रांना वैश्विक मान्यता प्राप्त असल्याकारणाने त्या तंत्राना “तत्वे” असे संबोधले जाते. ही तत्वे व्यवस्थापकाला व्यवसायाची सर्व कार्य विशिष्ट पद्धतीने पार पाडण्यासाठी मार्गदर्शक ठरतात त्यामुळे व्यवस्थापकाला प्रभावी निर्णय घेण्यास मदत होते व व्यवसायचे ध्येय साध्य होते. “तत्व हे एक मूलभूत सत्य किंवा प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते जे विश्वास, वर्तनप्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार घेऊन काम करत असते.” सोप्या भाषेत जी तंत्रे किंवा प्रणाली एकाच पद्धतीचे परिणाम देतात त्यांना तत्वे असे संबोधले जाते. ही तत्वे वैश्विक आहेत आणि ती सर्वत्र व्यवसायात लागू पडतात. या तत्वांच्या आधारामुळे व्यवस्थापकांना “चुका व शिका” या तत्वाचा अवलंब करावा लागत नाही. व्यवसायाची रचना व विभाजन विविध कामगार वर्गाच्या कौशल्यानुसार आणि क्षमेतनुसार करण्यात येते. त्यालाच व्यवस्थपनेच्या भाषेत “कामाचे विभाजन” असे संबोधले जाते.जे व्यवस्थापनाच्या तत्वांपैकी आहे.