Social Sciences, asked by hanumantbhosale2141, 2 months ago

सर्वांच्या शेतामध्ये सुसंगती आणणे अशक्य आहे कारण ​

Answers

Answered by Anonymous
22

\huge\red\mid\fbox\red{Answer:-}\red\mid

प्रमुख संसाधनावर शेतकरी कुटुंबाचे नियंत्रण असणे हा अत्यंत महत्वाचा पैलू आहे. यामध्ये यंत्रसामग्री इ.चा समावेश होतो. विशेषतः या सर्व साधनांचा व संसाधनाच्या योग्य वेळी योग्य वापर कसा करायचा याचे ज्ञान महत्वाचे असते. बाजार, सहकार, केडीट इत्यादी संस्थाचे जाळे, त्यामध्ये परिवाराची पोहोच व समान भागीदारी हा भाग सुद्धा महत्वाचा असतो. परिवारिक शेतकरी या सर्वांचा वापर केवळ नफा मिळवण्यासाठी नव्हे तर एक ‘जीवन पद्धती' उभारण्यासाठी करीत असतो. त्यातून एक सुखी समृध्द जीवन जगता येईल व शेती अधिक समृध्द बनवण्यासाठी गरजे नुसार कांही गुंतवणूक करता येईल. या मध्ये गरजेनुसार यंत्रसामुग्री, सिंचन व्यवस्था किंवा परिवाराने स्वतः उभारलेली आवश्यक वापर गरजेनुसार करणे देखिल आंतभूत होते.

शेतीसाठी प्रमुख श्रम परिवारातील सदस्याचे

ह्या संकल्पनेचा दुसरा पैलू म्हणजे शेती करण्यासाठी लागणारी मेहनत ही त्या परिवारातील सदस्याचीच जास्त असते त्यातूनच अशी शेती हे सदस्यांच्या कठोर परिश्रमातून, त्यांच्या त्यागातून आणि भावनिक गुंतवणुकीतूनच विकसीत होते आणि कुटुंबाच्या आणि उपजीविकेचे भक्कम साधन बनते.

 \huge \bf\purple{Hope  \: it  \: helps }\checkmark

Similar questions