*सर्व हुशार लोकांसाठी--* असा कोणता इंग्लिश शब्द आहे, ओळखा- * जो 8 अक्षरांचा आहे. * पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे. * 2,3,4 नं. चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे. * 6,7,8 नं. ची अक्षरं एक सॉफ्टवेअर आहे. *7,8 नं. ची दोन्ही अक्षरं सारखीच आहेत. आणि हा शब्द तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरता. *सांगा तो शब्द...❓* Answer:. ???????
Answers
■■ या प्रश्नाचे उत्तर आहे: "WHATSAPP" ■■
◆प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला एक असा इंग्रजी शब्द शोधायचा आहे,
● जो 8 अक्षरांचा आहे -
"WHATSAPP" हा इंग्रजीचा शब्द 8 अक्षरांचा आहे.
● या शब्दाचे पहिले 4 अक्षर एक प्रश्न आहे - "WHATSAPP" शब्दाचे पहिले चार अक्षर म्हणजेच "WHAT" या शब्दाचा उपयोग इंग्रजीत एखादे प्रश्न विचारण्यासाठी केला जातो.
● या शब्दाचे 2,3,4 नं. ची अक्षरं, तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे.
"WHATSAPP" शब्दाचे 2,3,4 नं. ची अक्षरं म्हणजेच "HAT" याचा उपयोग आपल्या डोक्याचे रक्षण करण्यासाठी केला जातो.
● या शब्दाचे 6,7,8 नं. ची अक्षरं एक सॉफ्टवेअर आहे.
"WHATSAPP" शब्दाचे 6,7,8 नं. ची अक्षरं म्हणजेच "APP" एक प्रकारचा सॉफ्टवेअर आहे.
●या शब्दाचे 7,8 नं. ची दोन्ही अक्षरं सारखीच आहेत.
"WHATSAPP" शब्दाचे ,7,8 नं. ची अक्षरं म्हणजेच "PP"
सारखीच आहेत.
●हा शब्द तुम्ही दररोजच्या व्यवहारात वापरता.
"WHATSAPP" चा उपयोग आपण प्रत्येकजण रोज करतो.