सर्व हुशार लोकांसाठी open challenge असा कोणता इंग्लीश शब्द आहे ओळखा * जो 8 अक्षर चा आहे * पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे? * * 2,3,4 न चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे , * 6,7,8 न ची अक्षर एक सॉफ्टवेअर आहे. *7,8 न ची दोन्ही अक्षर सारखीच आहेत आणि हा शब्द तुम्ही दर रोज च्या व्यवहारात वापरता. 100%चॅलेंज आहे सांगा तो शब्द.
Answers
Answered by
0
आपले उत्तर आहे - Whatsapp.
प्रश्नात दिलेल्या सुदक्यानुसार, पहिले 4 अक्षरे एक प्रश्न आहेत, 2, 3, 4 अक्षरे आपल्या मस्तकाचे रक्षण करतात, 6,7,8 अक्षरे एक सॉफ्टवेअर आहेत आणि 7 आणि 8 अक्षर समान आहेत - तर, या साठीचे उत्तर 'What', 'Hat', 'app' आणि 'pp', अनुक्रमे आहेत I
त्यांना एकत्र ठेवून, आपण याचे उत्तर म्हणून - Whatsapp.

Similar questions