Hindi, asked by Ravi02, 1 year ago

सर्व हुषार लोकांना च्यालेंज

असा कोणता इंग्लीश शब्द आहे ओळखा

* जो 8 अक्षर चा आहे

* पहिले 4अक्षर एक प्रश्न आहे?
*
* 2,3,4 न चे अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे ,

* 6,7,8 न ची अक्षर एक सॉफ्टवेअर आहे.

*7,8 न ची दोन्ही अक्षर सारखीच आहेत

आणि हा शब्द तुम्ही दर रोज च्या व्यवहारात वापरता.

Answers

Answered by tejasmba
20

उत्तर – What’sApp

विवरण –

What’sApp मध्ये पहिले 4 अक्षर आहे What. English भाषेत प्रश्न विचारण्याकरिता “What” म्हणजे “काय” चा उपयोग केला जातो.

2,3,4 अक्षर म्हणजे तुमच्या डोक्याचे रक्षण करणारी वस्तु आहे म्हणजे Hat – टोपी.

6,7,8 अक्षर एक सॉफ्टवेअर आहे. App – हा कम्प्यूटर मध्ये सॉफ्टवेअर करिता उपयोग होणारा शब्द आहे.
7,8 दोन्ही अक्षर सारखीच आहेत आणि ती म्हणजे p, p

Answered by prmkulk1978
9
Very interesting puzzle. Thanks for asking it.

Correct answer for this puzzle is : WHAT's APP.

Explanation:

it's a eight character word-WHAT's APP.

First 4 letters become a Question- WHAT

2,3,4 letter is a thing that protect our head - HAT

6,7,8 Letters indicate a software-APP ( short form of application)

7 and 8th letter are same- PP.
Similar questions