सर्वांना आता भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे...थोडा विचार केला तर शब्द मिळेल....शेवटचे अक्षर *"की"* असलेले शब्द शोधायचे आहेत.०१ दाराची बहीण -- ०२ मातीची भांडी -- ०३ कृष्णाची माता -- ०४ नवनागातील एक नाग -- ०५ एक कडधान्य -- ०६ छोटे लाकूड -- ०७ एक अलंकार -- ०८ एक काव्यप्रकार - ०९ एक आजार -- १० एक नाते -- ११ दोन बोटांनी केलेला आवाज -- १२ छोटी पोळी -- १३ रामपत्नी -- १४ छोटे तालवाद्य -- १५ नाकाचा अलंकार -- १६ केवडा-- १७ आखूड -- १८ पाहिजे तेव्हढी-- १९ चकचकीत -- २० एक रंग -- २१ शारीरिक आवेग -- २२ केरळमधील धरण-- २३ ३॥ पट -- २४ संगीत वैशिष्ट्य -- २५ दुफळी-- २६ रंग उडालेली-- २७ एका घाटाचे नांव -- २८ ढोंगी -- २९ नाचणारी-- ३० पतंगाची मदतनीस -- ३१ गुद्दा--- ३२ स्वतःभोवती फिरणे -- ३३ एक नदी -- ३४ अशुभ चेहरा -- ३५ मोडलेली-- ३६ आवडती -- ३७ लबाड -- ३८ निराधार -- ३९ भीती-- ४० दुरावा असलेली-- ४१ एक जुने नाणे-- ४२ क्षणिक झोप-- ४३ कापसाचे बी -- ४४ बडबडी -- ४५ एक ऋषी -- ४६ भावंडातील दुजाभाव -- ४७ एक विद्यापीठ -- ४८ कीड पडलेली -- ४९ एक छोटे तालवाद्य -- ५० पराक्रम --✈✈✈✈✈✈✈✈✈
Answers
Answered by
0
Answer:
an Indo-European language that is derived from Sanskrit and is written in the Devanagari script. It is the most widely spoken language of north and central India and is one of the official languages of India
संस्कृत से व्युत्पन्न एवं देवनागरी लिपि में लिखित भारत-यूरोपीय मूल की एक भाषा; हिंदी, यह मुख्यतः उत्तर तथा मध्य भारत में बोली जाती है एवं भारत की आधिकारिक भाषाओं में से एक है
Hindi okk
Similar questions