Hindi, asked by renukamahajan2008, 11 months ago

सर्वांना आता भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे...थोडा विचार केला तर शब्द मिळेल....शेवटचे अक्षर *"की"* असलेले शब्द शोधायचे आहेत.०१ दाराची बहीण -- ०२ मातीची भांडी -- ०३ कृष्णाची माता -- ०४ नवनागातील एक नाग -- ०५ एक कडधान्य -- ०६ छोटे लाकूड -- ०७ एक अलंकार -- ०८ एक काव्यप्रकार - ०९ एक आजार -- १० एक नाते -- ११ दोन बोटांनी केलेला आवाज -- १२ छोटी पोळी -- १३ रामपत्नी -- १४ छोटे तालवाद्य -- १५ नाकाचा अलंकार -- १६ केवडा-- १७ आखूड -- १८ पाहिजे तेव्हढी-- १९ चकचकीत -- २० एक रंग -- २१ शारीरिक आवेग -- २२ केरळमधील धरण-- २३ ३॥ पट -- २४ संगीत वैशिष्ट्य -- २५ दुफळी-- २६ रंग उडालेली-- २७ एका घाटाचे नांव -- २८ ढोंगी -- २९ नाचणारी-- ३० पतंगाची मदतनीस -- ३१ गुद्दा--- ३२ स्वतःभोवती फिरणे -- ३३ एक नदी -- ३४ अशुभ चेहरा -- ३५ मोडलेली-- ३६ आवडती -- ३७ लबाड -- ३८ निराधार -- ३९ भीती-- ४० दुरावा असलेली-- ४१ एक जुने नाणे-- ४२ क्षणिक झोप-- ४३ कापसाचे बी -- ४४ बडबडी -- ४५ एक ऋषी -- ४६ भावंडातील दुजाभाव -- ४७ एक विद्यापीठ -- ४८ कीड पडलेली -- ४९ एक छोटे तालवाद्य -- ५० पराक्रम --✈✈✈✈✈✈✈✈✈​

Answers

Answered by omkar0000
2

Answer:

lollllllllllllllllllllllllllllllllllllllllll

Answered by sanjyoti20051
0

Answer:

  • sharirik aaveg.........
Similar questions