सर्वांना आता भरपूर वेळ असल्यामुळे एक कोडे पाठवत आहे....थोडा विचार केला तर शब्द मिळेल... शेवटचे अक्षर ' की ' असलेले शब्द शोधायचे आहेत.
1. दाराची बहीण
2. मातीची भांडी
3. कृष्णाची माता
4. एक कडधान्य
5. छोटे लाकूड
6. एक अलंकार
7. एक आजार
8. एक नाते
9. दोन बोटांनी केलेला आवाज
10. एक काव्यप्रकार
Answers
Answered by
7
1.खिडकी
2.मडकी
3.देवकी
4.मटकी
5.काटकी
6.वाकी
7.पटकी
8.काकी
9.टिचकी/ चुटकी
10.साकी
Similar questions