सर्व नागरिकांना निमंत्रण अमरावतीकरांना सुवर्णसंधी ' सरगम ' संस्था अमरावतीद्वारे आयोजित ' दिवाळी पहाट स्थळ - वसंतराव देशपांडे हॉल कौस्तुभ व सोनाली माडे यांच्या सुरेल , बहारदार गायनाचा कार्यक्रम सर्वानी सहभागी व्हा तृप्त करा कानांना सोमवार दिनांक २ नोव्हें . प्रफुल्लित करा मनाला घरपोच तिकिटांची सोय व हॉलवर विक्री सुरु , रसिकनागरिकया नात्याने पहाटे ५.३० वाजता कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा . प्रकार / घटक उपयुक्त असल्याने , त्याचा अभ्यास करावा , विदयाथ्यांसाठी : स्वपरिचय पत्र हा कृतिपत्रिकेतीत लेखन विभागात ( मूल्यमापनात ) समाविष्ट नाही . मात्र , विदयाथ्यांसाठी हा घरपोच तिकिटे मागितल्याप्रमाणे न मिळाल्याबाबत संबंधित व्यक्तिकडे तक्रार करा .
Answers
answer:
सर्व नागरिकांना निमंत्रण अमरावतीकरांना सुवर्णसंधी ' सरगम ' संस्था अमरावतीद्वारे आयोजित ' दिवाळी पहाट स्थळ - वसंतराव देशपांडे हॉल कौस्तुभ व सोनाली माडे यांच्या सुरेल , बहारदार गायनाचा कार्यक्रम सर्वानी सहभागी व्हा तृप्त करा कानांना सोमवार दिनांक २ नोव्हें . प्रफुल्लित करा मनाला घरपोच तिकिटांची सोय व हॉलवर विक्री सुरु , रसिकनागरिकया नात्याने पहाटे ५.३० वाजता कार्यक्रमाची तिकिटे संपल्यामुळे हाच कार्यक्रम पुन्हा सादर करण्याची मागणी करणारे पत्र लिहा .
सभी नागरिकों को अमरावतीकर स्वर्णिम अवसर 'दीवाली पर्व स्थली - वसंतराव देशपांडे हॉल कौस्तुभ और सोनाली मेड की झूले, बहादुर गायन कार्यक्रम का आयोजन' सरगम 'अमरावती द्वारा किया गया हॉल में होम डिलीवरी टिकटों की बिक्री और बिक्री का आनंद लें। एक नागरिक के रूप में, इस घटना को फिर से स्वीकार करने के लिए एक अनुरोध पत्र लिखें क्योंकि घटना के टिकट सुबह 5.30 बजे खत्म हो गए हैं।
Explanation:
सभी नागरिकों को अमरावतीकर स्वर्णिम अवसर 'दीवाली पर्व स्थली - वसंतराव देशपांडे हॉल कौस्तुभ और सोनाली मेड की झूले, बहादुर गायन कार्यक्रम का आयोजन' सरगम 'अमरावती द्वारा किया गया हॉल में होम डिलीवरी टिकटों की बिक्री और बिक्री का आनंद लें। एक नागरिक के रूप में, इस घटना को फिर से स्वीकार करने के लिए एक अनुरोध पत्र लिखें क्योंकि घटना के टिकट सुबह 5.30 बजे खत्म हो गए हैं।
Answer:
दि. ४ नोव्हेंबर, २०१९.
प्रति,
अ. ब. क.
माननीय आयोजक, 'सरगम' संस्था,
अमरावती.
विषयः 'दिवाळी पहाट'साठी मागवलेल्या तिकिटांसंदर्भात तक्रार.
महोदय,
आपणांस कळवण्यास खेद वाटतो, की आपली संस्था 'सरगम' ने दि. २ नोव्हेंबर रोजी आयोजित केलेल्या 'दिवाळी पहाट' या कार्यक्रमाची २० तिकिटे मी घरपोच मागवली होती, ती अजूनहीमिळालेली नाहीत. रसिक श्रोत्यांच्या मागणीकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करणे किंवा याबाबत निष्काळजीपणा करणे ही संतापजनक बाब आहे.
आपणास नम्र विनंती आहे, की एका सुरेल कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची आमची तीव्र इच्छा आपण पूर्ण करावी आणि या कार्यक्रमाच्या पुढील प्रयोगाची तिकिटे घरपोच पाठवण्याची व्यवस्था करावी.
कृपया या निष्काळजीपणाची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती.
आपला विश्वासू राजू देशपांडे रूबल सोसायटी, आसेपूर्णा, अमरावती.