- सर्व नागरिकांना सार्वजनिक सुविधा
पुविण्यास शासन कसे जबाबदार असतात
Answers
Answered by
2
Answer:
सर्व नागरीकांना सार्वजनिक सुविधा उपलब्ध करुन देणे हे शासनाची जबाबदारी असते. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना पाणी पुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, इत्यादी उपलब्ध करून देणे. सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे. तसेच रुग्णालयाची सोय करून देणे. असा प्रकारे नागरिक सार्वजनिक सुविधा पुरविण्यास शासन जबाबदार असतात.
Similar questions