Sociology, asked by janhavi2319, 3 months ago

सर्वांना होळी च्या हार्दिक शुभेच्छा​

Attachments:

Answers

Answered by dagadupatil253
2

Answer:

सर्वांना होळी च्या हार्दिक शुभेच्छा

Explanation:

आली आली होळी, अहंकार, वाईट विचार जाळी’….होळी पेटवून आपल्यातील अहंकार, वाईट विचार यांचे दहन करणे होय. म्हणून फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतामध्ये होळी साजरी केली जाते. या उत्सवाला होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, शिमगा, धुळवड, होळी पौर्णिमा, धूलिवंदन व रंगपंचमी अशी विविध नावे आहेत. या उत्सवाला होलिका दहन असेही म्हणतात. कारण पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, देवी होलिकेने आपल्याला मिळालेल्या वरदानाचा दुरुपयोग केल्याने ती अग्नित जळून खाक झाली. माणसातील या वाईट गुणाचा नाश व्हावा म्हणून देशभरात होलिका दहन केले आहे. या सणाचे पावित्र्य जपण्यासाठी आपण सोशल मिडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा देऊ शकतो.

होळीच्या निमित्ताने एकमेकांना फेसबुक, व्हॉट्सअॅप, ग्रीटिंग्स, इमेजेसच्या माध्यमातून आपण एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या पाहिजेत असे अनेकांना वाटते. त्यासाठी खास मराठीतून शुभेच्छा संदेश….

Answered by kingoffather
3

Answer:

jee good night sweet dreams

see you

Similar questions