Hindi, asked by kartika38, 3 months ago

सर्वांनी शिस्तीत वागा. (विदानार्थी वाक्य करा.)​
I want answer in marathi

Answers

Answered by studay07
2

Answer:

सर्वांनी शिस्तीत वागा.

विधांनार्थी वाक्य –

सर्वांनी शिस्तीत वागावे.

मराठी मध्य वाक्याचे प्रकार

  • विधांनार्थी वाक्य
  • प्रश्र्नर्थी वाक्य
  • उदगर्थी वाक्य
  • होकर्थी वाक्य
  • नकर्थी वाक्य

हे वाक्याचे प्रकार त्यांच्या अर्थवरून पडले आहेत.

विधांर्थी वाक्य महन्जे कर्त्याने काहीतरी विधान केलेले असते.

उदाहरण

  • ती पुस्तकं वाचते .
  • त्याने जेवण केले.
  • तो द्राक्षे खातो.

Similar questions