सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृषिठवंशीय नाहीत.
Answers
Answered by
6
science
/ˈsʌɪəns/Submit
noun
the intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behaviour of the physical and natural world through observation and experiment.
"the world of science and technology"
synonyms: branch of knowledge, body of knowledge/information/facts, area of study, discipline, field
"the science of criminology"
a particular area of science.
plural noun: sciences
"veterinary science"
a systematically organized body of knowledge on a particular subject.
"the science of criminology"
Answered by
12
★उत्तर - पृष्ठवंशीय प्राणी - ज्या प्राण्यामध्ये वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या पृष्ठरज्जूचे रूपांतर नंतरच्या काळात पाठीच्या कण्यात किंवा कशेरुस्तंभात होते त्या प्राण्याला पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. त्यामुळे सर्व पृष्ठवंशीय प्राणी हे कधी ना कधी समपृष्ठरज्जू असतात.पण समपृष्ठरज्जू व पृच्छसमरज्जू आणि शिर्षसमरज्जू प्राणी यांच्या पृष्ठरज्जूचे रूपांतर कशेरुस्तंभात होत नाही. म्हणून सर्व पृष्ठवंशीय प्राणी समपृष्ठरज्जू आहेत, पण सर्व समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशीय नाहीत.
धन्यवाद...
धन्यवाद...
Similar questions