सराव परीक्षा- २
मराठी सराव प्रश्न
प्रश्न १अ) एका शब्दात उत्तरे लिहा.
१)शेख महंमदचा स्वभाव कसा होता?
अ)संकोची
ब)मस्तीखोर
क)अशांत
२)सुधीरची काव्यप्रतिभा वाढविण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत.
अ)गाणे बोलू लागले.
ब)कवितेत संवाद करू लागले.
क)गदयात बोलू लागले.
ब)रिकाम्या जागा भरा.
१)तो _______ किरकोळीनं विक्री करायचा.
अ)पेनांची
ब)पुस्तकांची
क)वह्यांची
२)काळोखातुनि _______ ये पहाटचा तारा.
अ)पराजयाचा
ब)विजयाचा
क)यशाचा
प्रश्न २रा-अ)कोण ते लिहा.
१)देशासाठी प्राणार्पण करणारा -
अ) डाॅक्टर
ब)सैनिक
क)वैमानिक
२)कंठयातील कंठमणी -
अ)अंदमान
ब)बाली बेट
क)निकोबार
ब)म्हणीशी संबधित वाक्य लिहा.
गर्वाचे घर खाली-
१)फुशारकी मारणा-याचा पराजय होतो.
२)सर्वत्र परिस्थिती समान असणे.
प्रश्न ३राअ)योग्य पर्याय निवडा.
१)यांना ठणकावून सांगावे-
अ)स्वप्नांना
ब)आव्हानांना
क)संकटांना
२)सुधीरला कवितांची पुस्तके आणून दिली-
अ)शिक्षक
ब)बाबा
क)मित्र
ब)वाक्प्रचारांचा अर्थ निवडा.
१)होकार दर्शवणे -
अ)नापसंती देणे
ब) संमती देणे
क)सामील होणे
प्रश्न ४था अ)वाक्याचा प्रकार ओळखा.
१)अरेरे!ठेच लागली त्याला.
अ) विधानार्थी वाक्य
ब)उद्गारार्थी वाक्य
क)आज्ञार्थी वाक्य
२)मी अभ्यास केला.
अ)आज्ञार्थी वाक्य
ब)विधानार्थी वाक्य
क)प्रश्नार्थी वाक्य
ब) समानार्थी शब्द लिहा.
१)कविता-
अ)गद्य
ब)काव्य
क)श्राव्य
२)काळजी-
अ)भीती
ब)आनंद
क)चिंता
Answers
Answered by
2
Answer:
Touch and hold a clip to pin it. Unpinned clips will be deleted after 1 hour.
Answered by
1
Answer:
please check
Explanation:
*WANT TO WATCH ALL MOVIES LIKE HINDI DUBBED HOLLYWOOD ,BOLLYWOOD,TAMIL,TELUGU IN ONLY ONE CLICK WITH ONLY 30RS PER MONTH SUBSCRIPTION
MORE INFORMATION ON TELEGRAM*
https://t.me/WEEKYI
@WEEKYI ON TELEGRAM
Similar questions
French,
1 month ago
Computer Science,
1 month ago
Economy,
4 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago