Hindi, asked by chaitanyapise126, 3 months ago

सरावासाठी खालील कथा पूर्ण करा .
झाल्यावर दुकानदार आपल्या मित्राला दुकान दाखवायला घेऊन गेला. ते तीन मजली भव्य
एक मोठा दुकानदार होता. एकदा त्याचा मित्र त्याला भेटायला घरी आला.चहापाणी
दुकान पाहून मित्र खूश झाला.त्याला मित्राचे कौतुक वाटले.
पण दुकानात शिरता शिरताच एक नोकर पुढे आला आणि अत्यंत नम्रपणाने ,पण
ठामपणे दुकानदाराला म्हणाला , “काय हे शेटजी ? साडेअकरा वाजून गेले.ही काय दुकानात
यायची वेळ झाली? . मी सकाळी नऊ वाजता दुकान उघडले. बाकीची नोकर मंडळीही वेळेवर
आली.आपण मालक असून इतक्या उशिरा येता?अशाने दिवाळे वाजेल!"
मित्र थक्क होऊन पाहतच राहिला. तो नोकर बाजूला होताच मित्र दुकानदाराला
6
रहणाला,
..........​

Answers

Answered by luzinpathan33
1

i didnt know thr answer

Similar questions