India Languages, asked by anushkadahekar, 1 month ago

सर्वात जास्त मासेमारी कुठे करतात ? ​

Answers

Answered by shilpathonte24
2

Explanation:

मत्स्य व्यवसाय

मत्स्य व्यवसाय

माशांच्या उत्पादन भारताचा जगात ३ क्रमांक

लागतो. १) चीन २) जपान ३) भारत

अंतर्गत मासेमारीत क्र. २ रा १) चीन २) भारत

जगात मासेमारीत अग्रेसर असणारा देश -१) चीन २)

जपान

गोड्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसर

असणारा देश - चीन

जगातील सर्वात मोठे प्रसिध्द मासेमारी क्षेत्र –

ग्रँड बँक (न्यू फाउंडलँड ),डॉगर बँक (उत्तर समुद्र) इ.

Similar questions