Social Sciences, asked by chanchalshingane, 4 months ago

सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या
निवडणुकीत आढळते​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

  • यंदाची लोकसभा निवडणूक वेगळी ठरली; कारण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विजयी महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे. देशभरात ५४३ जागांपैकी एकूण ८२ जागांवर यंदा महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.
Answered by Anonymous
2

Explanation:

सर्वात कमी महिला खासदारांची संख्या कोणत्या वर्षीच्या

निवडणुकीत आढळते

Similar questions
English, 2 months ago