सर्वात लहान हायड्रोकार्बन कोणते
Answers
Answered by
8
Answer:
कर्ब (कार्बन) आणि उदजन (हायड्रोजन) यांचे संयुग असलेला हा वायु इंधन म्हणून वापरला जातो. हे कार्बनचे सर्वात साधे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. ... हरितगृह परिणाम निर्माण करणार्या CO2 प्रमाणेच मिथेन हवेतील वायूचे रेणू जमिनीतुन बाहेर पडणार्या उष्णतेची प्रारणे शोषून घेतात.
Answered by
1
Answer:
methane is the smallest hydrocarbon
Similar questions