सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे
Answers
Answered by
3
Answer:
bro please translate to English
Answered by
0
Answer:
पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते. पूर्ण संख्या मध्ये ऋण संख्या धरल्या जात नाहीत म्हणून पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सुरू होणार्या फक्त धन संख्या होय.
शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे.
शून्य ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे असे आपण सांगू शकतो परंतु सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती हे आपण सांगू शकत नाही कारण शून्यच्या उजव्या बाजूला संख्यारेषेवर या संख्या अनंतापर्यंत वाढत जातात.
पूर्ण संख्या - ०,१,२,३,४,५,६,७,८,९,१०,११,१२,१३,१४.................
Similar questions
History,
3 days ago
English,
3 days ago
Math,
6 days ago
Social Sciences,
6 days ago
Math,
8 months ago
Social Sciences,
8 months ago
Math,
8 months ago